सरकारी योजना ग्रूप जिल्हानिहाय सरकारी योजनांच्या माहितीसाठी आजच आमच्या ग्रूपला जॉईन व्हा!! ग्रामपंचायत योजना, पंचायत समिती योजना, शेतकरी योजना, विद्यार्थी योजना, लाडकी बहिण योजना इत्यादी योजनांसाठी आजच जॉईन व्हा !
PM Kisan Mandhana Yojana: “या” योजनेला 20 लाख शेतकऱ्यांनी दिली पसंती! ही नवीन योजना नेमकी कोणती आहे.
मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात. आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजे एकूण 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत आणि याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील फार फार महत्त्वाची योजना … Read more
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल!
नवीन शासन निर्णयानुसार राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेमध्ये नेमका कोणता बदल केला आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो हा बदल योजनेतील अर्ज प्रक्रिया सुधारली जावी आणि गैरप्रकार कमी व्हावे त्यासाठी करण्यात आला आहे. अर्ज मंजूर करताना फसवणूक टाळली जावी यासाठी राज्य सरकारने हा बदल केला आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर. यापूर्वी मित्रांनो अर्ज … Read more
Mukhyamantri Annapurna Yojana: या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार पुढील आठ महिने मोफत गॅस सिलेंडर!!
आता केंद्र सरकार देशातील महिलांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांचे अनुदान देऊन सिलेंडर देखील देत आहे. आपल्याला माहित आहे की गॅस सिलेंडर 803 रुपयाला मिळत आहे.आणि आता केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना गॅस सिलेंडर वर सूट देण्याचा निर्णयही घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्याद्वारे राज्य सरकार दर महिन्याला गरीब महिलांना … Read more