Sbi Recruitment 2024:एसबीआयमध्ये 1511 जागांसाठी भरती सुरू! अर्ज करण्याची अंतिम तारीख चुकवू नका!

भारतीय स्टेट बँकेत 1511 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे. या भरतीमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांचा समावेश आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित शैक्षणिक पात्रता आणि किमान 4 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या रिक्त पदांसाठी होणार … Read more