Punjab And Sind Bank Recruitment:ग्रॅज्युएट्स साठी सुवर्णसंधी;बँकेत नोकरी आणि लाखोंचा पगार, 22 सप्टेंबरपूर्वी अर्ज करा!

नमस्कार मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच बँकेमध्ये स्पेशल लिस्ट ऑफिसर या पदासाठी भरती जारी करण्यात आली आहे इच्छुक तरुणांकडून अर्ज देखील मागविण्यात येत आहेत.बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. ग्रॅज्युएशन झालेला असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू शकता. पंजाब अँड सिंध बँकेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर या … Read more