Maharashtra police recruitment 2024:३५ हजार पोलीस भरती पूर्ण! पण अजून ७,५०० पदांसाठी नवीन भरती जारी!

नमस्कार मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 7500 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे मुंबई पोलीस दलासाठी एकूण बाराशे पदे या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे. मित्रांनो मागील वर्षा मध्ये सुमारे 35000 पोलिसांच्या जागा भरण्यासाठी पोलीस भरती झाली होती 2022 व 2023 मध्ये … Read more