IWAI Bharti 2024: “या”सरकारी नोकरीसाठी आजच अर्ज करा;संधी फक्त 10 वी पास उमेदवारांसाठी!18,000 ते 1.77 लाख पगार

10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.इच्छुक उमेदवारांनी iwai.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने आजच अर्ज सादर करायचे आहेत. पदांची नावे आणि तसेच पदसंख्येचा तपशील खाली दिलेला आहे. 37 पदांवर अर्ज प्रक्रिया … Read more