Eastern Railway Recruitment 2024:पूर्व रेल्वेमध्ये 3115 जागांसाठी भरती;50% गुण असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी!!

पूर्व रेल्वेमध्ये 3115 अप्रेंटिसRailway Recruitment Cell पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही पदे फिटर, वेल्डर, मेकॅनिक (MV), मेकॅनिक … Read more