BECIL Recruitment 2024:बीईसीआयएलमध्ये नोकरीसाठी अर्ज करा;खूप कमी वयोमर्यादा!

BECIL ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया अंतर्गत तरुणांसाठी ही पदभरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी कन्सल्टंट, कटेंट राइटर, क्रिएटिव्ह कंटेट राइटर, व्हिडिओ एडिटरया पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करावे. या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार असून या सर्व नोकऱ्यांसाठी तुमचा अर्ज आवश्यक कागदपत्रे रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात. अर्जाची शेवटची तारीख एक ऑक्टोबर … Read more