Anganwadi Sevika Mandhan Vadh News:अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, परंतु नाराजी कायम

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी मानधन वाढीची घोषणा करण्यात आली आहे. ही वाढ अंगणवाडी सेविकांसाठी ५,००० रुपये आणि मदतनीसांसाठी ३,००० रुपये अशी जाहीर करण्यात आली होती. मात्र, या निर्णयानेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेषतः ऑक्टोबर मद्ये जाहीर झालेल्या निर्णयानुसार त्यांची कामाची वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या रोजच्या कामाचा ताण वाढला … Read more