DCC Bank Vacancy 2024: विविध पदांसाठी भरती! अर्ज कसा आणि केव्हा करावा ते तपासा!

मित्रांनो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक ही आशिया खंडातील अग्रगण्य असणाऱ्या बँकांमधून एक आहे आणि आता या बँके अंतर्गत विविध पदांच्या एकूण 700 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर 27 सप्टेंबर 2024 च्या आत अर्ज करायचे आहेत पात्रता तसेच इतर माहिती खालील प्रमाणे. दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी … Read more