Sahakari Bank Bharti 2024:सहकारी बँक भरती 2024;12वी पास व पदवीधरांसाठी मोठी संधी!

शिपाई, लिपिक आणि ऑफिसर पदांसाठी अर्ज करा:

Sahakari Bank Bharti 2024:
अनेक बारावी उत्तीर्ण आणि तसेच पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांचे पुण्यामध्ये नोकरी करण्याच स्वप्न असत. ज्या उमेदवारांना पुण्यामध्ये नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो नागरी सहकारी बँकेत रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरायची आहे यासाठी बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळत आहे. तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि तसेच पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी देखील ही एक फार महत्त्वाची संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुण्यात बँकेच्या रिक्त पदांसाठी अर्जाला सुरुवात:

मित्रांनो या पदभरतीसाठी जाहिरात सहकारी बँक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आलेली असून या पदभरतीमध्ये शिपाई, लिपिक (क्लार्क), ऑफिसर ही पदे तातडीने भरण्यात येत आहेत.

12वी पास आणि ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी:

वरिष्ठ अधिकारी:

वरिष्ठ अधिकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवी/ पदव्युत्तर, MS-CIT असणे आवश्यक, JAIIB/CAIIB/GDC&A/ MBA Finance उअसलेस प्राधान्य. या शैक्षणिक पात्रतेला पूर्ण करत असणे आवश्यक आहे. आणि तसेच सहकारी/ व्यापारी / शेक्युल्ड बँकेत किमान १० वर्षाचा अधिकारी पदाचा अनुभव आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांची वय 21 ते 45 वर्ष दरम्यान आहे आणि तसेच परमनंट नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती होत आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज 27 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वीकारण्यात येत आहे.

वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर):

मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी पदव्युलर उत्तीर्ण असावा. JAIIB/CAIIB/GDC&A असलेस प्राधान्य. आणि सहकारी/ व्यापारी शेडयुल्ड बँकेत सदर पदाचा किमान १० वर्षाया अनुभव आवश्यक आहे.

वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग) : मान्यता
प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी/ पदव्युत्तर एमबीए (Finance/ Marketing) उत्तीर्ण असावा.JAJIB/CAIIB/GDC&A असलेस प्राधान्य.सहकारी/ व्यापारी / शेडयुल्ड बँकेत सदर पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

कनिष्ठ अधिकारी : कोणत्याही
शाखेतील पदवी/ पदव्युत्तर, MS-CIT असणे आवश्यक, JAIIB/CAIIB/ GDC&A/ MBA Finance असलेर प्राधान्य.
सहकारी/ व्यापारी / शेड्युल्ड बैंकित किमान ५ ते १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर, MS-CIT,
बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

शिपाई : किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मित्रांनो ही पदभरती ते तब्बल 67 जागा भरण्यासाठी होणार असून नोकरी ठिकाण पुणे हे आहे विशेष म्हणजे ज्या उमेदवारांना संगणक ज्ञान आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची भरती आहे.

अर्ज करू नये:

ज्यांनी बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे अशा उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीये त्यामुळे कृपया अशा उमेदवारांनी अर्ज करू नयेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स नं.१२, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.

Sahakari Bank Bharti 2024 FAQs

1.सहकारी बँक भरती 2024 साठी कोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?

लिपिक, शिपाई, कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर, मार्केटिंग), आणि वरिष्ठ अधिकारी (सर्व शाखा).

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

शिपाईसाठी 12वी उत्तीर्ण आणि इतर पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर आवश्यक आहे.

वरील पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

अर्जाची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.

कोणत्या उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता दिली जाऊ शकते?

शैक्षणिक पात्रता आणि बँकेतील अनुभव विचारात घेऊन वयाच्या अटीत शिथिलता दिली जाऊ शकते.

अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे?

पोस्ट बॉक्स नं. 12, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.

अर्ज कशा प्रकारे करावा लागेल?

उमेदवारांना ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागेल.

भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 21 ते 45 वर्षे असावे.

काय या पदांसाठी बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे?

होय, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?

निवड प्रक्रिया मुलाखत (Interview) द्वारे होईल.

अर्जाचा फॉर्म कुठे उपलब्ध आहे?

अर्जाचा विहित नमुन्यातील फॉर्म बँकेच्या www.sharadbank.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

हे पण वाचा👇🏻

🚂🚀 रेल्वेत मेगा भरती! 🚉✨ तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्तर, लेखापाल यांसारख्या पदांसाठी अर्ज कसा कराल? 🤔👇🏻
📌 अधिक वाचा 📄🖋️

📢 विविध पदांसाठी भरती! 🎯 अर्ज कसा आणि केव्हा करावा ते तपासा! 🕵️‍♂️🔍
🔗 अधिक माहिती ✉️

⭕ मुंबईत सरकारी नोकरीसाठी मोठी भरती! 🎉🚀 आजच अर्ज करा! 📅✍🏻
👉 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 📌💼

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा

🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

Leave a Comment