Railway Recruitment 2024:8113 जागांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू,आता अर्ज करा!

नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आणि विशेष म्हणजे जे विद्यार्थी रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे आणि या भरती अंतर्गत एकूण 8113 जागा भरण्यात येणार आहे व यासाठी अर्ज प्रक्रिया 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालू असणार आहे. रेल्वे भरती मंडळ अंतर्गत या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये नोकरी करायला इच्छुक असाल तर 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत सर्व उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

मित्रांनो या पदभरतीला अर्ज करायला सुरुवात 14 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे. आणि या अंतर्गत नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी यासाठी ही पदभरती राबविण्यात येत आहे.8113 रिक्त पदे रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत भरण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदांची नावे आणि त्यानुसार रिक्त जागा:

1. मुख्य व्यवसायिक कम तिकीट पर्यवेक्षक – 1736 जागा 
2. स्टेशन मास्तर – 994 जागा 
3. गुड्स ट्रेन मॅनेजर – 1507 जागा 
4. कनिष्ठ लेखक सहाय्यक सह टंकलेखक – 732 जागा 

यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे वय 18 ते ते 36 वर्ष असणे आवश्यक आहे. तरच इच्छुक उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.

मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 500 रुपये अर्ज फी भरणे आवश्यक आहे आणि तसेच एससी, एसटी, महिला, माजी सैनिक उमेदवारांना 250 रुपये एवढी फी भरावी लागणार आहे.

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

Railway Recruitment 2024: FAQs

रेल्वे भरती 2024 अंतर्गत कोणती पदे भरली जाणार आहे?

मुख्य व्यवसायिक कम तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्तर, गुड्स ट्रेन मॅनेजर, आणि कनिष्ठ लेखक सहाय्यक सह टंकलेखक अशा एकूण 8113 पदांची भरती होणार आहे.

रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.

रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली आहे?

अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे.

रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?

18 ते 36 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क किती आहे?

खुल्या गटातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. एससी, एसटी, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे.

रेल्वे भरतीमध्ये सर्वाधिक किती जागा आहेत?

गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी 1507 जागा आहेत, ज्यामुळे हे सर्वाधिक जागा असलेले पद आहे

स्टेशन मास्तर पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत?

स्टेशन मास्तर पदासाठी 994 जागा उपलब्ध आहेत.

ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?

ही भरती रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी (NTPC) आहे.

रेल्वे भरतीसाठी अर्ज कुठे करायचा आहे?

अर्ज करण्यासाठी अधिकृत रेल्वे भरती मंडळाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावा.


हे पण वाचा👇🏻

↪️महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत एकूण 394 जागांसाठी होणार नवीन भरती👈🏻

↪️लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल!👈🏻

↪️ “या” योजनेला 20 लाख शेतकऱ्यांनी दिली पसंती! ही नवीन योजना नेमकी कोणती आहे.👈🏻

Leave a Comment