नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र 24 तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेअंतर्गत लिपिक,शिपाई आणि तसेच वॉचमन या पदांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात येणार आहे. या पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहे. दहावी तसेच उत्तीर्ण उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत. मित्रांनो तुम्ही जरी या भरती संबंधीचे सर्व पात्रता निकष पूर्ण करत असल्यास या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. या पदभरतीची जाहिरात चेअरमन, वीज तांत्रिक कामगार सह. पतसंस्था मर्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून या भरतीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी ती नक्की वाचायची आहे.
पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी ही फार उत्तम संधी आहे.
थोडक्यात शैक्षणिक पात्रते विषयी माहिती:
लिपिक:
लिपिक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण वाणिज्य शाखेतील पदवीधर तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि तसेच सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.
शिपाई
शिपाई: या पदासाठी किमान 10 वी उत्तीर्ण व तसेच सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वॉचमेन:
वॉचमेन: या पदासाठी देखील दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
मुलाखतीचा पत्ता:
इच्छुक व तसेच पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी रविवारी दि.२२/०९/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता स्वखर्चाने
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या., शेवगाव, तांत्रिक भवन, प्लॉट नं. ५१, आशिर्वाद कॉलनी, सारसनगर, अहमदनगर. या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
या भरती संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत.
Patsantsha Bharti 2024 FAQs
Table of Contents
1. प्रश्न:वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था भरती 2024 साठी कोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर:या भरतीत लिपिक, शिपाई, आणि वॉचमन पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
2. प्रश्न: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: लिपिक पदासाठी वाणिज्य शाखेतील पदवीधर आवश्यक आहे. शिपाई आणि वॉचमन पदांसाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. प्रश्न: या भरती प्रक्रियेत निवड कशी होणार आहे?
उत्तर: निवड मुलाखतीद्वारे (Interview) केली जाणार आहे.
4. प्रश्न: भरतीची मुलाखत कधी आणि कुठे होणार आहे?
उत्तर: मुलाखत 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता, वीज तांत्रिक भवन, आशिर्वाद कॉलनी, सारसनगर, अहमदनगर येथे होणार आहे.
5. प्रश्न: अर्ज कसा करायचा आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
उत्तर:मुलाखतीसाठी येताना सर्व शैक्षणिक दस्तऐवज, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांची मूळ प्रत व छायांकित प्रति सोबत घेवून यावे.
6.प्रश्न: एकूण किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर:एकूण 3 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
7. प्रश्न: उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणता अनुभव आवश्यक आहे?
उत्तर: लिपिक पदासाठी संगणक ज्ञान व सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. शिपाई आणि वॉचमन पदांसाठी अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
8. प्रश्न:भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर:अर्जासाठी अंतिम तारीख नाही, परंतु मुलाखतीच्या दिवशी 22 सप्टेंबर 2024 रोजी वेळेत उपस्थित राहावे.
9. प्रश्न: या भरतीमध्ये नोकरीचा प्रकार काय आहे?
उत्तर:ही भरती पर्मनंट (Permanent) नोकरीसाठी आहे.
10. प्रश्न:वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेमध्ये भरती प्रक्रिया कोणते अधिकारी नियंत्रित करतात?
उत्तर: या भरती प्रक्रियेवर संचालक मंडळाचे नियंत्रण आहे आणि त्यांनी भरती रद्द करण्याचा अथवा पदांची संख्या कमी-जास्त करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.
हे पण वाचा👇🏻
📢 विविध पदांसाठी भरती! 🎯 अर्ज कसा आणि केव्हा करावा ते तपासा! 🕵️♂️🔍
🔗 [अधिक माहिती]✉️
⭕ मुंबईत सरकारी नोकरीसाठी मोठी भरती! 🎉🚀 आजच अर्ज करा! 📅✍🏻
👉 [अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा]📌💼