Maharashtra police recruitment 2024:३५ हजार पोलीस भरती पूर्ण! पण अजून ७,५०० पदांसाठी नवीन भरती जारी!

नमस्कार मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 7500 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे मुंबई पोलीस दलासाठी एकूण बाराशे पदे या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे. मित्रांनो मागील वर्षा मध्ये सुमारे 35000 पोलिसांच्या जागा भरण्यासाठी पोलीस भरती झाली होती 2022 व 2023 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

आणि सध्या 14,471 पदांची पदभरती प्रक्रिया प्रगतीपथावर आहे हे या पदांपैकी 11,956 पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि या महिन्यांमध्ये म्हणजे सप्टेंबर मध्ये उर्वरित जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण करायचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. डिसेंबरमध्ये भरती घेण्यामागील कारण एवढेच की,वाढती गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलिस ठाण्यांची गरज ओळखून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढवायची आहे.
सध्या दहा केंद्रांमध्ये 8,400 पोलिसांना प्रशिक्षण दिले जात असून, ही संख्या दुप्पट करण्याची योजना आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज:

डिसेंबरमध्ये होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया डिसेंबर मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे या पदभरतीची अर्जाची लिंक उपलब्ध झाल्यास तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येईल.

मित्रांनो खाली या पदभरती विषयीची वयोमर्यादा तसेच इतर माहिती देण्यात आलेली आहे ती संपूर्ण नक्की वाचा.

Maharashtra police recruitment 2024 FAQs:

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रश्न (FAQs):

1. प्रश्न 1: महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये एकूण किती पदे भरली जाणार आहेत?

   उत्तर: डिसेंबर 2024 मध्ये सुमारे 7,500 नवीन पदांची भरती होणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी 1,200 पदांचा समावेश आहे.

2. प्रश्न 2: मागील दोन वर्षांत एकूण किती पोलिसांची भरती झाली आहे?  

उत्तर: मागील दोन वर्षांत, 2022 आणि 2023 मध्ये, सुमारे 35,000 पोलिसांची भरती करण्यात आली आहे.

3. प्रश्न 3: सध्या पोलीस भरती प्रक्रियेची काय स्थिती आहे?  

उत्तर: सध्या 14,471 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे, ज्यामध्ये 11,956 पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित भरती प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

4. प्रश्न 4: नवीन उमेदवारांना प्रशिक्षण कसे दिले जाणार आहे?  

उत्तर: राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. सध्या 8,400 पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे, ज्याची संख्या दुप्पट करण्याची योजना आहे.

5. प्रश्न 5: भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?  

उत्तर: पोलीस शिपाई पदासाठी 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर पदांसाठी आवश्यक पात्रता जाहिरातीमध्ये नमूद केली जाईल.

6. प्रश्न 6: ईडब्ल्यूएस प्रवर्गातील मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी काय निर्णय घेतला आहे?  

उत्तर: ईडब्ल्यूएस प्रवर्गातील मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात धोरण व शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

7. प्रश्न 7: भरती प्रक्रियेच्या ताज्या अपडेट्स कुठे पाहू शकतो?  

उत्तर: अधिकृत वेबसाईट वर सर्व अपडेट्स व माहिती उपलब्ध केली जाईल.

8. प्रश्न 8: अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?  

उत्तर: अर्ज प्रक्रिया डिसेंबर 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अधिक माहिती मिळेल.

9. प्रश्न 9: निवड प्रक्रिया कशी असेल?  

उत्तर: निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीवर आधारित असेल. याची सविस्तर माहिती जाहिरातीत दिली जाईल.

10. प्रश्न 10: भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?   

उत्तर: पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे असते. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाते.

🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

हे पण वाचा 👇🏻

🚂🚀 रेल्वेत मेगा भरती! 🚉✨ तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्तर, लेखापाल यांसारख्या पदांसाठी अर्ज कसा कराल? 🤔👇🏻 
📌 [अधिक वाचा]
📄🖋️

📢 विविध पदांसाठी भरती! 🎯 अर्ज कसा आणि केव्हा करावा ते तपासा! 🕵️‍♂️🔍 
🔗 [अधिक माहिती]
✉️

⭕ मुंबईत सरकारी नोकरीसाठी मोठी भरती! 🎉🚀 आजच अर्ज करा! 📅✍🏻 
👉 [अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा]📌💼

Leave a Comment