मित्रांनो कोकण रेल्वे Konkan Railway Bhartiअंतर्गत एकूण 190 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी सहा ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करायचे आहेत.
मित्रांनो निवड झाल्यावर कोकण रेल्वे येथे नोकरी करायला मिळणार आहे. रु. 59/-रुपये अर्ज फी भरायची असून सहा ऑक्टोबर 2024 अर्जाची अंतिम तारीख आहे.
पद संख्या : 190
पदाचे नाव व पदानिहाय संख्या :
1) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) – 05
2) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) – 05
3) स्टेशन मास्टर – 10
4) कमर्शियल सुपरवाइजर – 05
5) गुड्स ट्रेन मॅनेजर – 05
6) टेक्निशियन III (Mechanical) – 20
7) टेक्निशियन III (Electrical) – 15
8) ESTM-III (S&T) – 15
9) असिस्टंट लोको पायलट – 15
10) पॉइंट्स मन – 60
11) ट्रॅक मेंटेनर-IV – 35
पदानुसार शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) : इंजिनिअरिंग पदवी (Civil)
2) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
3) स्टेशन मास्टर : कोणत्याही शाखेतील पदवी.
4) कमर्शियल सुपरवाइजर : कोणत्याही शाखेतील पदवी.
5) गुड्स ट्रेन मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी.
6) टेक्निशियन III (Mechanical) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter).
7) टेक्निशियन III (Electrical) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Wireman/ Mechanic )
8) ESTM-III (S&T) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths).
9) असिस्टंट लोको पायलट : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile).
10) पॉइंट्स मन : 10वी उत्तीर्ण.
11) ट्रॅक मेंटेनर-IV : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
💰 वेतन श्रेणी:
- टेक्निशियन: ₹25,000 – ₹40,000
- स्टेशन मास्टर: ₹40,000 – ₹60,000
- अन्य पदे: ₹30,000 – ₹50,000
Table of Contents
Konkan Railway Recruitment 2024 faqs
Konkan Railway मध्ये किती पदे उपलब्ध आहेत?
कोकण रेल्वेत 190 पदे उपलब्ध आहेत.
कोणत्या पदांसाठी भरती केली जात आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.
अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. संबंधित लिंकवर जाऊन अर्ज भरावा.
अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क 59 रुपये आहे.
पदानुसार शैक्षणिक पात्रता काय आहे?
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे, जसे की इंजिनिअरिंग पदवी, 10वी उत्तीर्ण, ITI इत्यादी.
वयोमर्यादा काय आहे?
उमेदवारांची वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे आहे. [SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे आहे.
कोणत्या श्रेणीसाठी भरतीत सूट आहे?
SC/ST आणि OBC श्रेणीसाठी वयोमर्यादेत सूट दिली आहे.
अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
अर्जामध्ये माहिती पूर्ण असावी. नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.
हे पण वाचा👇🏻
🚂🚀 रेल्वेत मेगा भरती! 🚉✨ तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्तर, लेखापाल यांसारख्या पदांसाठी अर्ज कसा कराल? 🤔👇🏻
📌 अधिक वाचा 📄🖋️
📢 विविध पदांसाठी भरती! 🎯 अर्ज कसा आणि केव्हा करावा ते तपासा! 🕵️♂️🔍
🔗 अधिक माहिती ✉️
⭕ मुंबईत सरकारी नोकरीसाठी मोठी भरती! 🎉🚀 आजच अर्ज करा! 📅✍🏻
👉 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 📌💼