IWAI Bharti 2024: “या”सरकारी नोकरीसाठी आजच अर्ज करा;संधी फक्त 10 वी पास उमेदवारांसाठी!18,000 ते 1.77 लाख पगार

10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी:

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.इच्छुक उमेदवारांनी iwai.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने आजच अर्ज सादर करायचे आहेत. पदांची नावे आणि तसेच पदसंख्येचा तपशील खाली दिलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

37 पदांवर अर्ज प्रक्रिया सुरु!

पदांचा तपशील:
या भरती प्रक्रियेत एकूण 11 पदांसाठी 37 जागा उपलब्ध आहेत. विविध पदांमध्ये, 
1. असिस्टंट डायरेक्टर – 02 जागा 
2. असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) – 01 जागा 
3. परवाना इंजिन ड्रायव्हर – 01 जागा 
4. ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर – 05 जागा 
5. ड्रेज कंट्रोल ऑपरेटर – 05 जागा 
6. स्टोअर कीपर – 01 जागा 
7. मास्टर 2nd क्लास – 03 जागा 
8. स्टाफ कार ड्रायव्हर – 03 जागा 
9. मास्टर 3rd क्लास – 01 जागा 
10. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 11 जागा 
11. टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल/ मेकॅनिकल/ मरीन इंजिनिअरिंग/ नेव्हल आर्किटेक्ट) – 04 जागा 

वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. विविध पदांसाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा आहेत, तर काही श्रेणींमध्ये सूट देखील दिली जाऊ शकते.

शैक्षणिक पात्रता:
या भरतीत 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमधील BE/B.Tech पदवीधारक, वाणिज्य शाखेतील पदवीधर अशा उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. पदनिहाय पात्रता माहिती नोटीफिकेशनमध्ये तपासावी.

18,000 ते 1.77 लाख पगार:

वेतनश्रेणी:
पात्र उमेदवारांना दरमहा ₹18,000 ते ₹1,77,500 पर्यंत पगार मिळेल.

अर्ज शुल्क:

सामान्य/ओबीसी (क्रिमी व नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांसाठी ₹500/- 
SC/ST, PWD आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹200/- 

महत्वाच्या तारखा:

अर्जाची अंतिम तारीख: 21 सप्टेंबर 2024 

IWAI Bharti 2024 FAQs

3. IWAI भरतीमध्ये किती पदे आणि किती जागा उपलब्ध आहेत?  

या भरतीत एकूण 11 पदांसाठी 37 जागा उपलब्ध आहेत.

4. IWAI भरतीसाठी अर्ज कसा करावा?   

उमेदवारांनी iwai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

5. IWAI भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?  

अर्जदारांचे वय 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे, तसेच विशेष श्रेणींना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

6. IWAI मध्ये कोणकोणती पदे भरली जात आहेत?   

सहाय्यक संचालक, कनिष्ठ लेखापाल अधिकारी, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टाफ कार ड्रायव्हर, तांत्रिक सहाय्यक अशा विविध पदांसाठी भरती होत आहे.

7. IWAI भरतीमध्ये वेतन किती आहे?   

पात्र उमेदवारांना 18,000 ते 1,77,500 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

8. IWAI भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?  

जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये, तर SC/ST, PWD, EWS उमेदवारांसाठी 200 रुपये आहे.

9. IWAI भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल?   

निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी आहे. उमेदवारांनी अधिकृत नोटीफिकेशन तपासून घेणे आवश्यक आहे.

10. IWAI भरतीसाठी कोणत्या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे?   

उमेदवारांनी iwai.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.    

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

हे पण वाचा👇🏻

🚂🚀 रेल्वेत मेगा भरती! 🚉✨ तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्तर, लेखापाल यांसारख्या पदांसाठी अर्ज कसा कराल? 🤔👇🏻 
📌 [अधिक वाचा]📄🖋️

📢 विविध पदांसाठी भरती! 🎯 अर्ज कसा आणि केव्हा करावा ते तपासा! 🕵️‍♂️🔍 
🔗 [अधिक माहिती]✉️

⭕ मुंबईत सरकारी नोकरीसाठी मोठी भरती! 🎉🚀 आजच अर्ज करा! 📅✍🏻 
👉 [अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा]

Leave a Comment