नमस्कार मित्रांनो भारतीय आयकर विभागाअंतर्गत एक नवीन भरती होणार असून या पदभरतीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे दहावी पास उमेदवार या पदभरती अंतर्गत नोकरी मिळवू शकतात. या पदभरतीसाठी अर्ज करायचा असेल तर, किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून 22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
मित्रांनो या Income Tax Recruitment 2024 अंतर्गत एकूण 25 जागा भरण्यात येणार असून कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी असलेल्या या 25 जागा रिक्त आहेत. आणि या पदासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत. मित्रांनो दहावी पास शैक्षणिक पात्रता जरी असली तरीही वय 22 सप्टेंबर 2024 रोजी 28 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाहीये. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- ते 56,900/- रुपये प्रतिमहा पगार देण्यात येणार आहे.
तर मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा व तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात नक्की वाचा.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा:
12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार लगेच करा अर्ज!
Income Tax Recruitment 2024 FAQs:
Table of Contents
आयकर विभागाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 22 सप्टेंबर 2024 आहे.
या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या भरतीत किती रिक्त जागा उपलब्ध आहेत?
या भरतीमध्ये एकूण 25 रिक्त जागा आहेत कॅन्टीन अटेंडंट पदासाठी.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष असावे 22 सप्टेंबर 2024 पर्यंत.
या भरतीसाठी अर्ज शुल्क आहे का?
अर्ज शुल्क नाही
कॅन्टीन अटेंडंट पदासाठी पगार किती देण्यात येणार आहे?
पगार ₹18,000 ते ₹56,900 प्रति महिना आहे.
आयकर भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?
आयकर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
आयकर विभागाच्या कॅन्टीन अटेंडंट पदासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
https://itcp.tnincometax.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर.