ECGC Recruitment 2024:ऑफिसर पदांच्या एकूण 40 जागा रिक्त;पदवीधर उमेदवार त्वरित अर्ज करा!

नमस्कार मित्रांनो एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत लवकरच विविध पदे भरण्यासाठी पदभरती होणार आहे. आणि यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत अर्ज 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत करता येणार आहे.

पदवीधर उमेदवार अर्ज करायला पात्र:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत.

वयोमर्यादा:

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय एक सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्ष असणे आवश्यक असून SC/ST उमेदवारांना एकूण पाच वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि तसेच
OBC उमेदवारांना तीन वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.

परीक्षा फी:

जनरल/ओबीसी उमेदवारांना 900 रुपये परीक्षा फी भरावी लागणार असून SC/ST/PWD उमेदवारांना एकूण ₹175 रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत करायचे असून 16 नोव्हेंबर 2024 ही परीक्षेची तारीख आहे.

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

↪️ हे पण वाचा👇🏻

या”विभागाअंतर्गत दहावी पाससाठी चोवीस तासाच्या आत होणार पदभरती!

ECGC Recruitment 2024 FAQs

ECGC मधील भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

ECGC मध्ये वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे (SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट).

ECGC साठी अर्ज कसा करावा लागेल?

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.

ECGC PO पदासाठी परीक्षा कधी आहे?

परीक्षा 16 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.

ECGC PO ची वेतनश्रेणी काय आहे?

ECGC PO चे वेतन 53,600 ते 1,02,090 रुपये दरम्यान आहे.

ECGC परीक्षा फी किती आहे?

जनरल/ओबीसीसाठी 900 रुपये आणि SC/ST/PWD साठी 175 रुपये आहे.

ECGC PO परीक्षा कोण आयोजित करते?

ECGC PO परीक्षा एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) द्वारे आयोजित केली जाते.

ECGC ची नोकरी कुठे असणार आहे?

ECGC PO नोकरी संपूर्ण भारतात उपलब्ध आहे.


Leave a Comment