DCC Bank Vacancy 2024: विविध पदांसाठी भरती! अर्ज कसा आणि केव्हा करावा ते तपासा!

मित्रांनो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक ही आशिया खंडातील अग्रगण्य असणाऱ्या बँकांमधून एक आहे आणि आता या बँके अंतर्गत विविध पदांच्या एकूण 700 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर 27 सप्टेंबर 2024 च्या आत अर्ज करायचे आहेत पात्रता तसेच इतर माहिती खालील प्रमाणे.

दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी पदांनुसार जागा उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदांनुसार उपलब्ध जागा:

1. जनरल मॅनेजर (संगणक) General Manager : 01 जागा
2. डेप्युटी मॅनेजर (संगणक) Deputy Manager : 01 जागा
3. मॅनेजर Manager : 01 जागा
4. इन्चार्ज प्रथम श्रेणी Incharge First Class (Computer) : 01 जागा
5. क्लेरिकल (Clerical) : 687 जागा
6. वाहन चालक (सब ओर्डीनेट A) Driver (Sub-Ordinate A) : 04 जागा
7. सुरक्षा रक्षक Security Guard (Sub-Ordinate B) : 05 जागा

अर्ज स्वीकारण्यात येणार नाही:

वेतन नियमानुसार देण्यात येणार आहे आणि नोकरी महाराष्ट्र येथे करावी लागणार आहे 27 सप्टेंबर 2024 अर्ज करायचे शेवटची तारीख असून यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जाहिरात PDF{1} पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF{2}पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

Ahmednagar DCC Bank Bharti 2024: FAQs

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने आहे?

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे.

या भरतीसाठी कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?

जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, इन्चार्ज प्रथम श्रेणी, क्लेरिकल, वाहन चालक, आणि सुरक्षा रक्षक या पदांसाठी भरती होत आहे.

क्लेरिकल पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत?

क्लेरिकल पदासाठी एकूण 687 जागा उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

10वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाईटवर 13 सप्टेंबर 2024 रोजी उपलब्ध होणार आहे.

अर्ज कधीपासून सुरु होणार आहेत?

अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.

नोकरीचे ठिकाण कोणते आहे?

नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आहे.

अर्ज करताना कोणती कागदपत्रे जोडायची आहेत?

अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.

वेतन श्रेणी काय आहे?

वेतन श्रेणी नियमानुसार असणार आहे.


🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

↪️महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत एकूण 394 जागांसाठी होणार नवीन भरती👈🏻

↪️लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल!👈🏻

↪️या” योजनेला 20 लाख शेतकऱ्यांनी दिली पसंती! ही नवीन योजना नेमकी कोणती आहे.👈🏻

Leave a Comment