BECIL Recruitment 2024:बीईसीआयएलमध्ये नोकरीसाठी अर्ज करा;खूप कमी वयोमर्यादा!

BECIL ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया अंतर्गत तरुणांसाठी ही पदभरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी कन्सल्टंट, कटेंट राइटर, क्रिएटिव्ह कंटेट राइटर, व्हिडिओ एडिटर
या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करावे.

या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार असून या सर्व नोकऱ्यांसाठी तुमचा अर्ज आवश्यक कागदपत्रे रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात. अर्जाची शेवटची तारीख एक ऑक्टोबर 2024 ही आहे आणि तसेच या पदभरती मध्ये 24 जागा भरण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चला तर बघुयात पदांनुसार रिक्त जागा:

एकूण पदे: 24

  1. रिसर्च असोसिएट आणि कंटेंट रायटर:14 पदे
  2. कन्सल्टंट/क्रिएटिव्ह रायटर/ग्राफिक डिझायनर/व्हिडिओ एडिटर:12 पदे
  3. कन्सल्टंट: 2 पदे
  4. डिजिटल मीडिया मार्केटिंग प्रिंसिपल कन्सल्टंट: 1 पद

विभागनिहाय पदसंख्या:

  • रिसर्च आणि कंटेंट: 14
  • क्रिएटिव्ह आणि मीडिया: 12
  • कन्सल्टंट: 2
  • डिजिटल मीडिया: 1

पगार विषयक माहिती:

रिसर्च असोसिएट पदासाठी:
₹25,000 ते ₹40,000 मासिक वेतन

असोसिएट कंसल्टंट पदासाठी:
₹40,000 ते ₹60,000 मासिक वेतन

कंसल्टंट पदासाठी:
₹60,000 ते ₹80,000 मासिक वेतन

सिनियर कंसल्टंट आणि प्रिंसिपल कंसल्टंट पदासाठी:
₹1,00,000 पर्यंत मासिक वेतन

अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर २०२४ असून,
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला becil.com या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या साइटवर तुम्हाला फॉर्म दिला आहे. त्या फॉर्मवर सर्व माहिती भरुन तो फॉर्म आणि कागदपत्रे ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड, बेसिल भवन, सी-५६/ए-१७, सेक्टर-६२, नोएडा-२०१३०७ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

BECIL Recruitment 2024 FAQs

BECIL म्हणजे काय आणि कोणती पदे उपलब्ध आहेत?

BECIL (ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड) कन्सल्टंट, कंटेंट रायटर, क्रिएटिव्ह कंटेंट रायटर, व्हिडिओ एडिटर, आणि रिसर्च असोसिएट यांसारख्या विविध पदांसाठी भरती करत आहे.

BECIL भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर २०२४ आहे.

उमेदवारांनी पदांसाठी कसे अर्ज करावे?

उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे, अर्ज व आवश्यक कागदपत्रे रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्टद्वारे पाठवावी.

उमेदवारांनी अर्ज कुठे पाठवावे?

अर्ज BECIL, बसंत भवन, C-56/A-17, सेक्टर-62, नोएडा-201307 या पत्त्यावर पाठवावे.

5.BECIL मधील पदांसाठी पगाराची श्रेणी काय आहे?

पगार ₹२५,००० ते ₹१,००,००० पर्यंत आहे, जो पद आणि अनुभवावर अवलंबून आहे.

पदांसाठी कोणत्या शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत?

पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतात, आणि विशिष्ट पात्रता पदानुसार भिन्न असते.

पदांसाठी कार्यानुभव आवश्यक आहे का?

होय, काही पदांसाठी उमेदवारांकडे दोन वर्षांचा संबंधित कार्यानुभव असावा लागतो.

उपलब्ध पदांच्या विविध श्रेणी काय आहेत?

एकूण २४ पदे उपलब्ध आहेत, ज्यात रिसर्च असोसिएट, कंटेंट रायटर आणि विविध कन्सल्टंट भूमिका समाविष्ट आहेत.

.उमेदवार अधिक माहितीसाठी कुठे पाहू शकतात?

भरतीसंबंधी अधिक माहिती BECILच्या अधिकृत वेबसाइटवर: becil.com वर उपलब्ध आहे.

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा आहे का?

होय, वयोमर्यादा विशिष्ट पदानुसार भिन्न असते, आणि अधिक माहिती अधिकृत भरती सूचनेत पाहता येईल.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक कर

🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

हे पण वाचा👇🏻

🚂🚀 रेल्वेत मेगा भरती! 🚉✨ तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्तर, लेखापाल यांसारख्या पदांसाठी अर्ज कसा कराल? 🤔👇🏻
📌 अधिक वाचा 📄🖋️

📢 विविध पदांसाठी भरती! 🎯 अर्ज कसा आणि केव्हा करावा ते तपासा! 🕵️‍♂️🔍
🔗 अधिक माहिती ✉️

⭕ मुंबईत सरकारी नोकरीसाठी मोठी भरती! 🎉🚀 आजच अर्ज करा! 📅✍🏻
👉 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 📌💼

Leave a Comment